चोपडा येथे आज पुन्हा 24 कोरोना बाधित आढळले चोपडा@152

चोपडा येथे आज पुन्हा 24 कोरोना बाधित आढळले चोपडा@151

आज चोपडा येथील प्राप्त 111अहवालात 87  निगेटिव्ह तर 24 पॉझिटिव आले असल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज पाटील यांनी दिली

पूर्ण १११अहवालांपैकी २४ अहवाल पॉझिटिव्ह(यात एक महिला अमळनेर)

आडगाव ३, महालक्ष्मी नगर २,थाळनेर दरवाजा ४, साने गुरुजी अपार्टमेंट ३, केजीएन १,लहान भोई वाडा १,शिंदे वाडा १,पाटील दरवाजा १, प्रभात कॉलनी २,घोडगाव १,श्रीकृष्ण नगर १, कुरवेल १,तेली वाडा १, पटवे अळी १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More