माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे दुखत निधन

जळगाव : रावेर-यावल विधानसभा मतदार संघाचे

माजी आमदार तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे (६७) यांचे आज दुपारी १२.३० वाजेच्या मुंबई येथे उपचारा दरम्यान दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासून मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान आज दुपारी १२.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान त्यांच्या निधनाने वृत्त समजताच सर्वत्र शोक कळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More