चोपडा येथे आज पुन्हा 11 कोरोना बाधित आढळले चोपडा@162

चोपडा येथे आज पुन्हा 11 कोरोना बाधित आढळले चोपडा@162

आज रात्री उशिरा प्राप्त अहवातात चोपडा येथील 28अहवाल प्राप्त झाले त्यात 17  निगेटिव्ह तर 11 पॉझिटिव आले आहे त्यात मेन रोड1,फुले नगर1, पंकज नगर2,पाटील गढी 2, गांधी चौक2  शिव कॉलनी1, मंगरूळ1, अकुलखेडा 1 भागातील रुग्ण आहे चोपडा तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या 162 झाली आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More