दिलासादायक चोपडा कोरोना अपेडेट
आज चोपडा तालुक्यात एकही रुग्ण आढळले नाही चोपडा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आतापर्यंतचा 174रुग्ण पैकी 81रुग्ण बरे होऊन घरी गेले असून चोपडा तालुक्यातील 15 रुग्णाचा मृत्यू झाला आहे 78 रुग्ण बाधित आहे त्यांचावर चोपडा कोविड रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली












