जिल्ह्यात ७५ कोरोनाचे रुग्ण आढळले जळगाव@२१४९

जिल्ह्यात ७५ कोरोनाचे रुग्ण आढळले जळगाव@२१४९

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या दिवसागणिक वाढतच जात आहे. आज जिल्ह्यात ७५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. यामध्ये जळगाव शहरासह परोळ्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २१४९ वर गेला आहे.आज जळगाव शहर १२, भुसावळ ९, अमळनेर ४, धरणगाव २, यावल २, एरंडोल ३, जामनेर १, रावेर ५, पारोळा ३७ असे एकूण ७५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.


आज चोपडा येथील पाच अहवाल प्राप्त झाले असून पाचही अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More