चोपडा येथे आज पुन्हा 27 कोरोना बाधित आढळले चोपडा@200

चोपडा येथे आज पुन्हा 27 कोरोना बाधित आढळले चोपडा@200

आज चोपडा येथील प्राप्त 90अहवालात 63 निगेटिव्ह तर 27 पॉझिटिव आले त्यात ग्रामीण भागातील 11 मामलदे 2, चुंचाळे 4,मंगरूळ1 अकुलखेडा 4, चोपडा शहरातील 16 त्यात  ,पंकज नगर 2,प्रभात कॉलनीत1, मेन रोड1,तेली वाडा 3,गुजर अळी 1,सुभाष चौक1,शिव कॉलनी1,फुले नगर,2 मल्हापुरा 1, पटवे अळी 1,पाटील गढी1 बोरोले नगर1भागातील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती  वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर यांनी दिली .

चोपडा तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या 200 झाली त्यापैकी 87 रुग्ण बरे झाले आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More