जळगाव जिल्ह्यात आज नवीन 81 कोरोना बाधित रूग्ण आढळले जळगाव@2483,चोपडा@201

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. जिल्ह्यात आज नवीन 81 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे.यात जळगाव शहर, जामनेर, रावेर व बोडव द. येथे जास्त रुग्ण आढळून आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2483 इतकी झाली.आज जळगाव शहर २०, जळगाव ग्रामीण ४, अमळनेर ३, चोपडा १, भडगाव १, धरणगाव ७, जामनेर १५, रावेर १०, बोड वद २० असे एकूण ८१ कोरोना बाधित आढळले आहे.

आज चोपडा तालुक्यातील प्राप्त 12 अहवालात 11निगेटिव्ह तर 1कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तो नागलवाडी येथील आहे आज 46 जणांचे स्व्याब तपासणी साठी पाठवण्यात आले आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 201झाली आहे त्या पैकी 105 जणांनी कोरोना वर मात केली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More