चोपडा तालुक्यात आज 09 कोरणा बाधित आढळले चोपडा@231

चोपडा तालुक्यात आज 09 कोरणा बाधित आढळले
चोपडा@231

चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील आज प्राप्त 80 अहवालात 71निगेटिव्ह 9 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चुंचाळे 2, पूनगाव1,पंचक1,नागलवाडी1,लासूर,2 चोपडा येथील सुंदर गढी1, बारी वाडा  भागातील 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 231 झाली आहे त्यापैकी 132 रुग्ण बरे झाले  16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More