चोपडा तालुक्यात आज 08 कोरणा बाधित आढळले चोपडा@259

चोपडा तालुक्यात आज 08 कोरणा बाधित आढळले
चोपडा@259

चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील आज प्राप्त 51 अहवालात 43निगेटिव्ह 08 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात अडावद येथील 1, पंचक 3, चुंचाळे 1, तर चोपडा शहरातील पाटील गडी भागातील 1 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 259 झाली आहे त्यापैकी 154 रुग्ण बरे झाले  16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More