चोपडा तालुक्यात आज 10 कोरोना बाधित आढळले चोपडा@285

चोपडा तालुक्यात आज 10 कोरोना बाधित आढळले
चोपडा@285

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका येथील आज प्राप्त 34 अहवालात 24निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात अडावद 3, खाचणे 5 ,पंचक 1, गणपुर 1,येथील  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 285, झाली आहे त्यापैकी 182 रुग्ण बरे झाले  21 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More