चोपडा तालुक्यात आज 04 कोरोना बाधित आढळले चोपडा@289

चोपडा तालुक्यात आज 04 कोरोना बाधित आढळले चोपडा@289

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका येथील आज प्राप्त 64 अहवालात 60निगेटिव्ह 04 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात अडावद 2, पंचक 1, चोपडा शहरातील पाटील गढी भागातील 1  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 289, झाली आहे त्यापैकी 183 रुग्ण बरे झाले  21 जणांचा मृत्यू झाला आहे तर 58अहवाल प्रलंबित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More