चोपडा तालुक्यात आज 23 कोरोना बाधित आढळले चोपडा@312

चोपडा तालुक्यात आज 23 कोरोना बाधित आढळले चोपडा@312

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका येथील आज प्राप्त 56 अहवालात 33निगेटिव्ह 23 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील 14 ग्रामीण भागातील 09 जणांचा समावेश आहे .ग्रामीण भागातील  पंचक 6, पूनगाव 1, अकुलखेडा 1,लासूर1, चोपडा शहरातील पाटील गढी भागातील 1  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले चोपडा शहरातील वृंदावन धाम 6,बोरोले नगर क्र.3मधे 3,प्रसाद नगर 1,गुजराथी गल्ली1,भीम नगर1, उर्वरित एका रुग्णाची माहिती उपलब्ध झालेली नाही  चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 312, झाली आहे त्यापैकी 183 रुग्ण बरे झाले  21 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More