चोपडा तालुक्यात आज पुन्हा 11 कोरोना बाधित आढळले चोपडा@331

चोपडा तालुक्यात आज 11 कोरोना बाधित आढळले चोपडा@331

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका येथील आज प्राप्त 48 अहवालात 41निगेटिव्ह 07 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील 03 ग्रामीण भागातील 04 जणांचा समावेश आहे त्यात अडावद 2 +अडावद येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेणारे  4,रुग्ण, चांदसनी1, नांद्री जळगाव येथील1 चोपडा शहरातील प्रसाद नगर 1,धनगर गल्ली1, चंदा गौरी नगर भागातील 1कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. चोपडा  तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 327, झाली आहे त्यापैकी 192 रुग्ण बरे झाले  21 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More