चोपडा तालुक्यात आज 08 कोरोना बाधित आढळले चोपडा@422

चोपडा तालुक्यात आज 08 कोरोना बाधित आढळले चोपडा@422

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका आज प्राप्त  16पैकी 08 निगेटिव्ह 08 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील 04 ग्रामीण भागातील 04 जणांचा समावेश आहे त्यात चांदसणी 3, चुंचाळे1,चोपडा शहरातील बडगुजर गल्ली 1,भाग्योदय नगर 3, कोरोना बाधित आढळले चोपडा तालुक्यातील कोरोना  संख्या 422 झाली आहे त्यापैकी 267 रुग्ण बरे झाले  24 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More