चोपडा तालुक्यात आज 29 कोरोना बाधित आढळले चोपडा@479

चोपडा तालुक्यात आज 29 कोरोना बाधित आढळले चोपडा@479

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.14रोजी   प्राप्त रॅपिड टेस्ट अहवालात 28पैकी 15 निगेटिव्ह 13 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील अरुण नगर भागातील 12 जणांचा समावेश आहे त्यात 6महिला 7 पुरुष आहे तर बडगुजर गल्ली येथील1 पुरुष कोरोना बाधित आढळले आहे.
दी.१२घेण्यात आलेल्या  45 स्व्याब चे अहवाल आज प्राप्त झाले त्यात 16 पॉझिटिव्ह तर 29निगेटिव्ह आले आहे त्यात संजीवनी नगर 1,मुस्तफा कॉलनी 1, भाट गल्ली 2, मास्टर कॉलनी 3, तर ग्रामीण भागात देवगाव 1, तावसे बु.1, चहार्डी 1, वेळोदे 1,अडावद 3, विरवाडे शिरपूर तालुक्यातील तर्डी येथील1रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे
चोपडा तालुक्यातील कोरोना  संख्या 479 झाली आहे त्यापैकी 282 रुग्ण बरे झाले  24 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .     

जिल्ह्यातील सर्वात मोठा रेशन भ्रष्टाचार लवकरच समोर येणार युवा शक्ती सह महाराष्ट्र9 करणार भ्रष्टाचाराचा पर्दा फाश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More