चोपडा तालुक्यात आज 07 कोरोना बाधित आढळले चोपडा@495

चोपडा तालुक्यात आज 07 कोरोना बाधित आढळले चोपडा@495

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.14 चे प्रलंबित अहवाल आज प्राप्त झाले 12 पैकी 05निगेटिव्ह 07 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा के.जी.एन. कॉलनी 2, लासूर1,अडावद2 बोरखेडा 1, धरणगाव तालुक्यातील सळवा 1, कोरोना बाधित आढळले आहे. चोपडा तालुक्यातील कोरोना  संख्या 495 झाली आहे त्यापैकी 282 रुग्ण बरे झाले  26 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More