चोपडा तालुक्यात आज 14 कोरोना बाधित आढळले चोपडा@514

चोपडा तालुक्यात आज 14 कोरोना बाधित आढळले चोपडा@514

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.15 प्रलंबित 26अहवाल आज प्राप्त झाले त्या  पैकी 21 निगेटिव्ह 05 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा संजीवनी नगर 4, तावसे येथील एक रुग्ण कोरोना बाधित  आढळले आहे.
दी.16चे प्राप्त 11अहवालात 9 पॉझिटिव्ह तर 2 निगेटिव्ह आले आहे त्यात अरुण नगर 1,चारुशीला नगर 1, सुंदर गढी 1,बोरोले नगर क्र.मधील 1, लासूर1,मामलदे 1, लोणी 1, चहार्डी 1, हातेड खुर्द 1, यावल तालुक्यातील चिंचोली येथील 1रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे.
चोपडा तालुक्यातील कोरोना  संख्या 514 झाली आहे त्यापैकी 335 रुग्ण बरे झाले  26 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More