चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे यांचा प्रयत्नांना यश;विमा कंपनी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा.


चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे यांचा प्रयत्नांना यश;विमा कंपनी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा.

चोपडा तालुक्यात मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये खरीप हंगामातील पिकांचा जसे कापूस,मका, ज्वारी,बाजरी,तूर, मूग,उडीद , तीळ इ. चा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला होता. अशा 8176 शेतकऱ्यांना एकूण रक्कम रुपये 22 कोटी 45 लाख 49 हजार 689 एवढ्या रकमेचा विमा मंजूर झाला असून या विमा मंजुरीसाठी चोपडा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान लोकप्रिय आमदार सौ.लताताई सोनवणे तसेच माजी आमदार प्रा.चंद्रकांतजी सोनवणे यांनी राज्याचेमाननीय मुख्यमंत्री, श्री उद्धवजी ठाकरे साहेबआणि मा.ना. श्री. दादाजी भुसे साहेब ,कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे कडे केलेल्या सततच्या पाठपुरावा मुळे व अथक प्रयत्न केल्यामुळे मंजूर करण्यात आलेलाआहे.
विमा कंपनी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रकमा जमा करणेस सुरवात करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More