चोपडा तालुक्यात आज 08 कोरोना बाधित आढळले चोपडा@522

चोपडा तालुक्यात आज 08 कोरोना बाधित आढळले चोपडा@522

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.17 चे रॅपिड टेस्ट अहवाल 48अहवाल आज प्राप्त झाले त्या  पैकी 45 निगेटिव्ह 03पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा  के.जी.एन.कॉलनी 2,अडावद 1, रुग्ण कोरोना बाधित  आढळले आहे.
जळगाव चा लॅब चे दी.15चे 5 उर्वरित अहवाल प्राप्त झाले आहे आहे 5 पॉझिटिव्ह संताजी नगर1,महावीर नगर1,सुदर्शन नगर1, चहार्डी 1, अडावद1, येथील रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे.
चोपडा तालुक्यातील कोरोना  संख्या 522 झाली आहे त्यापैकी 335 रुग्ण बरे झाले  26 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More