चोपडा तालुक्यात आज 25 कोरोना बाधित आढळले चोपडा@567

चोपडा तालुक्यात आज 25 कोरोना बाधित आढळले चोपडा@567

आज (दि.२०) प्राप्त झालेल्या 52 अहवालापैकी 26 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.त्यात 25 चोपडा तालुक्यातील तर 1 धरणगाव येथील आहे.चोपडा तालुक्यात शहरातील 12 व ग्रामीण भागातील 13 असे एकूण 25 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.त्यामधे शहरातील सुदर्शन कॉलनीतील 4, महावीर नगर 6,त्र्यंबक नगर 1व बोरोले नगर 1 येथील 1 तसेच ग्रामीण भागातील अडावद येथे 10,विरवाडे,चुंचाळे व वर्डी येथे प्रत्येकी 1 असे एकूण 25 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या 567 झाली आहे.त्यापैकी 371 रुग्ण बरे झाले आहे व 27 मृत झाले आहेत.आज आलेल्या 25 पॉजिटिव्ह मधील 22 अगोदर पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील किंवा संपर्कातील असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांनी दिली

उपजिल्हा रुग्णालयाचे भावनिक आभार मानणाऱ्या त्या चूनार अळी भागातील कोरोना बाधित मुस्लिम युवकाचा मृत्यू झाला. आहे युवकाचा मृत्यू मुळे चूनार अळी भागातील सर्वत्र शोकाकाळ पसरल आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More