चोपडा तालुक्यात आज 18 कोरोना बाधित आढळले चोपडा@618

चोपडा तालुक्यात आज 18 कोरोना बाधित आढळले चोपडा@618

चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.22 चे रॅपिड टेस्ट अहवाल 76अहवाल आज प्राप्त झाले त्या  पैकी 69 निगेटिव्ह 07पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा  सुदर्शन कॉलनी 3, तर ग्रामीण भागात वर्डी 1 , विचखेडा 1, अडावद 2, रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे

आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे प्राप्त 16अहवालात 13 पॉझिटिव्ह 03 निगेटिव्ह  यात दोन रुग्ण इतर  तालुक्यातील आहे चोपडा शहरातील मेन रोड 1,सुदर्शन कॉलनी 2,गणेश कॉलनी 2, गुजर अळी  1, संजीवनी नगर 1, चुंचाळे 2,अडावद1 वर्डी 1, वरणगाव1,धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे चोपडा तालुक्यातील कोरोना  संख्या 618 झाली आहे त्यापैकी 427 रुग्ण बरे झाले  28 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 163 असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More