चोपड़ा तालुक्यात आज 4 कोरोना बाधित रुग्ण आढळले चोपडा@670

चोपड़ा तालुक्यात आज 4 रुग्ण पुन्हा आढळले
चोपड़ा तालुका रुग्ण संख्या 670
चोपड़ा प्रतिनिधी-
आज प्राप्त झालेल्या 74 अहवालापैकी 4 अहवाल पॉजिटिव्ह आहेत तर 70 अहवाल निगेटिव आहेत .चोपडा तालुक्यात शहरातील 3 व ग्रामीण भागातील 1 असे एकूण 4 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.त्यामधे शहरातील गुरुदत्त कॉलनी 2 ,संताजी नगर 1 ,व ग्रामीण भागातील वर्डी येथील 1 असे एकूण 4 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 670
बरे झालेले रुग्ण संख्या – 462
एक्टिव रुग्ण संख्या – 180
मृत्यु रुग्ण संख्या – 28
असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी सांगितले आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More