चोपड़ा तालुक्यात आज 20 रुग्ण पुन्हा आढळले चोपड़ा@ 690

चोपड़ा तालुक्यात आज 20 रुग्ण पुन्हा आढळले
चोपड़ा तालुका रुग्ण संख्या 690
चोपड़ा प्रतिनिधी-
आज प्राप्त झालेल्या 27 अहवालापैकी 20 अहवाल पॉजिटिव्ह आहेत तर 6 अहवाल निगेटिव आहेत व 1 अहवाल Inconclusive आहे .चोपडा तालुक्यात आज शहरातील 15 व ग्रामीण भागातील 5 असे एकूण 20 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.त्र्यम्बकनगर 3 , पाठक गल्ली 1 ,ओमसाई नगर 1,पाटीलवाडा 1 ,महावीर नगर 1 ,भावसार गल्ली 1, जयहिंद कॉलनी 1 ,पाटीलगढ़ी 3 ,काझीमोहल्ला 1 , गणेश कॉलनी 2 असे एकूण 15 अहवाल पॉजिटिव्ह आहेत
तर ग्रामीण भागात अडावद 2 , मोहिदा 1 , मजरेहोळ 2 असे एकूण 5 अहवाल पॉजिटिव आहेत
तसेच अजंटीसिम येथील 47 वर्षीय महिला जळगाव खाजगी रुग्णालयात पॉजिटिव आहे तर कोळबा येथील 45 वर्षीय पुरुष जळगाव येथे पॉजिटिव आहे
एकूण रुग्ण संख्या – 690
बरे झालेले रुग्ण संख्या – 462
एक्टिव रुग्ण संख्या – 200
मृत्यु रुग्ण संख्या – 28
असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी सांगितले आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More