चोपड़ा तालुक्यात आज 13 रुग्ण पुन्हा आढळले
चोपड़ा तालुका रुग्ण संख्या 705
चोपड़ा प्रतिनिधी-
आज प्राप्त झालेल्या 92 अहवालापैकी 13 अहवाल पॉजिटिव्ह आहेत तर 79 अहवाल निगेटिव आहेत .चोपडा तालुक्यात शहरातील 11 व ग्रामीण भागातील 2 असे एकूण 13 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.त्यामधे शहरातील जयहिंद कॉलनी 2 , लोहिया नगर 1, पाटीलगढी 5 ,महावीरनगर 3 व ग्रामीण भागातील घोडगांव येथील 2 असे एकूण 13 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 705
बरे झालेले रुग्ण संख्या – 501
एक्टिव रुग्ण संख्या – 173
मृत्यु रुग्ण संख्या – 28
असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी सांगितले आहे….












