चोपडा तालुक्यात 09 कोरोना बाधित रुग्ण आढळले चोपडा @730

दि 27चे 26 Rtpcr Swab
26 अहवाल प्राप्त
Positive 9
वेळोदे 55 वर्षीय महिला 1
लासूर 70/महिला 1
नागलवाडी 45/महिला 1
अडावद 43/पुरुष 1
कुरवेल 45/पुरुष 1
धोबीवाडा चोपडा 54/पुरुष1
रामकुवर नगर चोपडा 47/पुरुष 1
बारीवाडा चोपडा 41/महिला 1
उप जिल्हा रू चोपडा 22/महिला 1 चोपडा तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या 730 झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More