चोपडा तालुक्यात 26 कोरोना बाधित रुग्ण आढळले
चोपडा@781
*चोपडा प्रतिनिधी — चोपडा तालुका दि.30 चे रॅपिड टेस्ट 35 अहवाल आज प्राप्त झाले त्यापैकी 25 निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत त्यात लासुर 1, देवगांव 2 ,शारदा नगर 2 ,गुजरअळी 2 ,बारी वाडा 1 ,गाढोदा ता जळगाव येथील 1 रुग्ण व देसाई गल्ली ( खाजगी अहवाल ) 1 कोरोना बाधित आढळले आहेत
आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे प्राप्त 37 अहवालात 16 पॉझिटिव्ह 21 निगेटिव्ह आहेत यात वर्डी 1 ,निमगव्हान 1 ,अडावद 2 ,अकुलखेड़ा 1 ,हातेड 2 ,गुजरअळी 3 ,उपजिल्हा रुग्णालय 1 ,शिव कॉलनी1 ,लोहिया नगर1 , मल्हारपूरा 1 ,धनगर गल्ली 1 व विरावल ता यावल येथील 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. चोपडा तालुक्यातील कोरोना संख्या 781 झाली आहे
त्यापैकी 596 रुग्ण बरे झाले आहेत
31 जणांचा मृत्यू झाला आहे
तर अॅक्टीव रुग्ण 154 आहेत
अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .












