चोपडा (प्रतिनिधी)महसूल दिनानिमित्त मा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते श्री हापिज अली सय्यद सय्यद चोपडा तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून व प्रभारी महसूल नायब तहसीलदार यांना आदर्श अव्वल कारकून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दि .03/08/2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देण्यात येणार आहे .आज दी. 1 रोजी तहसील कार्यालय चोपडा येथे मा तहसीलदार व महसूल कार्यालयीन व तलाठी आणि कोतवाल कर्मचारी यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या












