चोपडा तालुक्यात आज 18 कोरोना बाधित आढळले चोपडा@838

चोपडा तालुक्यात आज 18 कोरोना बाधित आढळले चोपडा@838

आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे  दी.31 चे प्राप्त 23 अहवालात 18 पॉझिटिव्ह 5 निगेटिव्ह  यात चोपडा शहरातील मोठा भोई वाडा 2, शेतपुरा 1,प्रभात कॉलनी1,सुंदर गढी 1, लोहिया नगर1, बोरोले नगर 1,  ग्रामीण पोलिस स्टेशन1,लासूर,2,मामलदे 1, अडावद 1, वर्डी 4, गरताड 1, गलंगी येथील 1(मयत)  रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे चोपडा तालुसंख्या 838 झाली आहे त्यापैकी 622 रुग्ण बरे झाले  32 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 167 असल्याची  माहिती   वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More