चोपडा तालुक्यात आज 35 कोरोना बाधित आढळले चोपडा@873

चोपडा तालुक्यात आज 35 कोरोना बाधित आढळले चोपडा@873

आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे  दी.01 चे प्राप्त 9 अहवालात 7 पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह  यात चोपडा शहरातील बोरोले नगर क्र मधिल 1, मल्हारपुरा 1,आशियाना कॉलनी1,अडावद 1,  लोहिया , कुसुंबा 1, पारोळा 1,शिरपूर तालुक्यातील मांजरोध येथील 1,तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे 5 रुग्ण कोरोना बाधित आढळले त्यात देसाई गल्ली येथील 3, नागलवाडी 1, अडावद 1,  रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.

दी.02 चे रॅपिड टेस्ट आलेले अहवाल 117 अहवाल आज प्राप्त झाले त्या  पैकी 92 निगेटिव्ह 25पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा सुंदर गढी 2, ग्रामीण पोलिस स्टेशन 6, बोरोले नगर 3, निमगाव्हण 1,आडगाव 1,गलंगी 2 वेळोदे 1, गरताड 4, लासूर 2, वर्डी 3, , रुग्ण कोरोना बाधित आढळले. चोपडा तालुसंख्या 873 झाली आहे त्यापैकी 638 रुग्ण बरे झाले  33 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 202 असल्याची  माहिती   वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .     

चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन चे अधिकारी सहा कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More