चोपडा तालुक्यात आज 29 कोरोना बाधित आढळले चोपडा@902
आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे दी.03 चे प्राप्त 13अहवालात 9 पॉझिटिव्ह 4निगेटिव्ह यात चोपडा शहरातील बजरंग नगर 2, उप जिल्हा रुग्णालय1, पाटील दरवाजा 1, विरवाडे 1,नागलवाडी 1, अकुलखेडा 1, रुखणखेडा 1, गणपुर 1, रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.
दी.03चे रॅपिड टेस्ट आलेले अहवाल 105 अहवाल आज प्राप्त झाले त्या पैकी 85 निगेटिव्ह 20पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा सुंदर गढी 1, पोलीस लाईन2, गणेश कॉलनी 3, अग्रेसेन नगर 2, उप जिल्हा रुग्णालय 1, विरवाडे1, चुंचाळे 4, गलंगी 3,वेळोदे 1, मजरेहोळ 1 ,अडावद 1, रुग्ण कोरोना बाधित आढळले. चोपडा तालुसंख्या 902 झाली आहे त्यापैकी 664रुग्ण बरे झाले 34 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 204असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .












