दि. 4 ऑगस्टचे अहवाल
रैपिड एकूण प्राप्त अहवाल 71 पैकी 17 पॉजिटिव तर 54 अहवाल निगेटिव आहेत
त्यात विरवाडे 1,वर्डी 1,धनवाडी 1,गोरगावले 3,मजरेहोळ 5,चुंचाळे 2 व नागलवाड़ी 2 अहवाल आहेत
तसेच जळगाव येथील स्व्वाब प्राप्त 24 अहवालात 15 पॉजिटिव तर 9 अहवाल निगेटिव आहेत त्यात पाटील वाडा 1,नागलवाड़ी 3 , शिंदेवाडा 1,महावीर नगर 1, लासुर 3,अनवरदे 1,सुंदर गढी 2 ,उपजिल्हा रुग्णालय1,पंकज नगर 1,भारडू 1 अहवाल आहेत
एकूण रुग्ण – 937
एकूण बरे झालेले – 669
एकूण मृत्यु – 35
एकूण एक्टिव – 233












