चोपडा तालुक्यात आज 29 कोरोना बाधित आढळले चोपडा@987

चोपडा तालुक्यात आज 29 कोरोना बाधित आढळले चोपडा@987

दी.6चे रॅपिड टेस्ट आलेले अहवाल 101 अहवाल आज प्राप्त झाले त्या  पैकी 72 निगेटिव्ह 29पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा येथिल भाग्योदय नगर 1, सुदर्शन कॉलनी 2, रामपुरा 1,गुजराथी गल्ली 1,सहयोग कॉलनी 1, पाटील गडी3, तहसील कार्यालय 1,  हातेड बु 3, गोरगावले बु.4 , चहार्डी 1, चुंचाळे 1, गणपुर 2,अडावद 4, मजरेहोळ 1,धरणगाव तालुक्यातील वाघुळदे येथील 3 रुग्ण कोरोना बाधित आढळले. चोपडा तालुसंख्या 987 झाली आहे त्यापैकी 699 रुग्ण बरे झाले  36जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 240असल्याची  माहिती   वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More