चोपडा तालुक्यात आज 16 कोरोना बाधित आढळले चोपडा@1020

चोपडा तालुक्यात आज 16 कोरोना बाधित आढळले चोपडा@1020

आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे  दी.06 चे प्राप्त 21 अहवालात 16 पॉझिटिव्ह 5निगेटिव्ह  यात चोपडा येथील गुजराथी गल्ली 1, विद्याविहार कॉलनी 3, 1,अशोक नगर 1, बोरोले नगर1, लासूर 2, वर्डी 1, इतर तालुक्यातील 6त्यात शिरपूर तालुक्यातील 5तर जळगाव येथील 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.
चोपडा तालुसंख्या 1020 झाली आहे त्यापैकी 717 रुग्ण बरे झाले  36जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 257 असल्याची  माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More