निधन वार्ता
चोपडा-येथील मोठा देव्हारा येथील मुळ रहिवासी व कांचनवाडी,औरंगाबाद येथे असणारे प्राचार्य डॉ. हिम्मतराव नागो पाटील(वय-72 वर्षे)यांचे आज मंगळवार दि. 05/01/2021 रोजी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार दि.06/01/2020 रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांच्या जुने राहते घर,मोठा देव्हारा,चोपडा येथुन निघणार आहे.त्यांच्या पच्छात पत्नी मनिषा,मुलगा किर्तीकुमार,मुलगी नेहा,जावई अतुल जगताप आहेत.ते श्री.रामदास नागो पाटील व श्री.शालीग्राम नागो पाटील यांचे लहान बंधू होते.












