लासुर ची महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ठरली नवीन नऊ निकष अनुसार जिल्ह्यातील पहिली तंबाखू मुक्त शाळा

लासुर ची महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ठरली नवीन नऊ निकष अनुसार जिल्ह्यातील पहिली तंबाखू मुक्त शाळा,,,,,

चोपडा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य ,सलाम मुंबई फॉउंडेशन व तंबाखू नियंत्रण कक्ष चे तंबाखू मुक्त शाळां साठी नवीन 9 निकष पारित करण्यात आले आहे निकष एकदम सोपे असल्याने प्रत्येक शाळा हे 2 दिवसात तंबाखू मुक्त शाळा होऊ शकते आणि ऑनलाइन तंबाखू मुक्त शाळेच प्रमाणपत्र त्याच वेळी मिळेल
याच प्रमाणे लासुर तालुका चोपडा येथील महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेने आपले नवीन 9 निकष भरून आपली शाळा तंबाखू मुक्त करून घेतली व तसे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे नवीन निकष अनुसार तंबाखू मुक्त शाळा होणारी जळगाव जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे या कामी तालुका गट शिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम केन्द्रप्रमुख उत्तम रतिलाल चौहान व जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिति सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर यांचे मार्गदर्शन खाली मुख्याध्यापक ऐ, के, गंभीर सर,उपमुख्याध्यापक एस, आर, पवार सर, पर्यवेक्षक ऐ, एम, कुरेशी सर,तंबाखू नियन्त्रण शाळा समिति सदस्य सी, ऐ, महाजन सर व शिक्षक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले शाळा तंबाखू मुक्त झाल्यानंतर किसान शिक्षण प्रसारक मंडल लासुर तालुका चोपड़ा चे अध्यक्ष,पि, आर, महाजन सर,उपाध्यक्षप्रकाशचंद्र घेवरचंद कोठारी, सचिव चंद्रकांत बारकु पाटिल, व सर्व संचालक मंडल ने सर्वांचे अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More