हिन्दू मुस्लिम एकता बिल्डिंग पेन्टर यूनियन चे कार्यलय चे चोपडा येथे उदघाटन,,,,,
चोपडा, हिन्दु मुस्लिम एकता बिल्डिंग पेन्टर यूनियन जळगाव चे चोपडा शाखे चे कार्यलय चे उद्धघाटन रविवारी यूनियन चे जिल्हाअध्यक्ष इस्माईल खान साहब व जिल्हा उपाधयक्ष कृष्ण भाऊ सपकाले यांचा शुभ हस्ते स्वस्तिक टॉकीज चौकात सम्पन्न झाले उदघाटन झालयवर सर्व पेन्टर बाँधवांचा मेळावा साई तृप्ति हॉटेल मधे उतसाह चा वातावरनात पार पडला या कार्यक्रम चे अध्यक्ष इस्माईल खान होते या वेळी उपस्थिति बाहेर गाँव हुन आलेले पेन्टर बाँधवांचे स्वागत करण्यात आले चोपडा शहेराची कार्यकरणी जाहिर करण्यात आली चोपड़ा अध्यक्ष पदी मुर्तुजा शेख यांची तर उपाध्यक्ष पदी रवि भाऊ दाभाड़े पेन्टर यांची सचिव पदी शेख कासिम पेन्टर यांची निवड करण्यात आली कार्यकर्णीत मुकुंदा पेन्टर, शेख हारून पेन्टर, मकसूद पेन्टर, आबिद पेन्टर, मोइन पेन्टर शंभर कर पेन्टर , अश्पाक पेन्टर अरुण बाविस्कर पेन्टर यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी चा सत्कार जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष चा हस्ते करण्यात आला एरनडोल ,अमलनेर, पारोला,अमलनेर, जळगाव हुन आलेले पेन्टर बांधव स्वामी यादव, अकील बाबा,आसिफ सैय्यद, मंगल सिंह जाधव,, महेश राव, अहमद खान, नाना भोई, आसिफ खान, सचिन सोनार, शरीफ पठान, आमिर मिर्ची यांचा स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात कैन्सर ग्रस्त साठी व तंबाखू मुक्त अभियान राबवनारे राज मोहम्मद खान शिकलगर पेन्टर यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी आपले अनुभव कथन केले ,शम्बरकर पेन्टर यानी आपले मनोगत व्यक्त केले जळगाव आलेले पदाधिकारी यानी विविध योजना ची माहिती दिली जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सर्व पेन्टर ना सोबत घेयून कार्य करणार आणि पेन्टर बाँधवांचे सर्व समस्या सोडविले जाईल लवकरच जिल्हस्त्रीय पेन्टर मेळावा आयोजित करण्यात येईल सूत्रसंचालन ऐजाज़ खान सर यांनी केले या वेळी चोपडा शहरातील पेन्टर बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते













