आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन सोहळालोकार्पण वभुमीपूजन मा.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शुभहस्ते

चोपडा( प्रतिनिधी)

दी.०१ सोमवार रोजी आज
आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या खालील विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन सोहळा लोकार्पण व भुमीपूजन मा.ना.भाऊसो.गुलाबरावजी पाटील( पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा)यांचा शुभहस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी मा.ताईसो. सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे(आमदार चोपडा विधानसभा) मा.आण्णासो.प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे( माजी आमदार चोपडा विधानसभा ) डॉ.मनोज पाटील,महेंद्र धनगर,आबा देशमुख यांच्या सह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिकांचा उपस्थितीत संपन्न झाला

कामांचे नाव
उपजिल्हा रूग्णालय चोपडा येथे नेत्र शस्त्रक्रिया गृहाचे लोकार्पण करणे – किंमत रु.१कोटी,
ठिकाण : उपजिल्हा रूग्णालय चोपडा ता.चोपडा
उपजिल्हा रूग्णालय चोपडा येथे डायलेसिस विभागाचे लोकार्पण करणे – किंमत रु.२३.०० लक्ष
ठिकाण : उपजिल्हा रूग्णालय चोपडा,वर्डी गोरगावले खु.।।-कोळंबा -कुरवेल -रस्ता प्रजिमा ७ कि.मी ०/०० ते२/५००,८/५००ते १४/२०० व २१/१००ते २२/७५० मजबुतीकरण करणे ता चोपडा. किंमत रु.२.कोटी७४ लक्ष,ठिकाण : वर्डी ता.चोपडा
वर्डी गावात प्लेवर ब्लाॅक बसवणे किंमत रु.१०•०० लक्ष ठिकाण : वर्डी ता.चोपडा वर्डी गावात दलित वस्तीतप्लेवर ब्लाॅक बसवणे(किंमत रू. १० लक्ष )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More