20/02/2021
RTPCR reports 45
Positive 01
अडावद ता चोपडा 01
Rapid Antigen Reports 137
Positive 022
रत्नदीप नगर चोपडा 01
गणेश काॅलनी 01
रामकुवर नगर 09
गौतम नगर चोपडा 01
गंगाई नगर चोपडा 01
बोरोले नगर चोपडा 03
आदर्श नगर चोपडा 01
नारायणवाडी चोपडा 01
बारीवाडा चोपडा 01
तावसे बु ता चोपडा 03
आजचे एकूण रूग्ण 23
एकूण रूग्णसंख्या 4485
बरे झालेले 4368
मृत्यु 73

उद्या दिनांक 21/ 2 /21 वार रविवार रोजी पंकज विद्यालयात कोविड टेस्टिंगसाठी कॅम्प ठेवलेला आहे कारण रत्नदीप नगर , रामकुवर नगर ,बोरोले नगर व पंकज नगर या भागात कोरोना रुग्ण जास्त प्रमाणात आढळुन येत आहेत त्यामुळे आपल्या जवळपास ज्यांना ताप सर्दी व काही रुग्णांच्या संपर्कात आलेले व्यक्ती यांनी उद्या सकाळी नऊ वाजता टेस्टिंग करून घ्यावी व आपली काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे
डॉ प्रदीप लासुरकर
तालुका वैद्यकीय अधिकारी , चोपडा













