
सनपुले येथे संत रविदास महाराज जयंती साजरी
अडावद ता २८ ( महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क)
सनपुले ता चोपडा येथील संत रोहिदास सार्वजनिक वाचनालयात संत रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी संत रोहिदास वाचनालयाचे अध्यक्ष अरुण मोरे यांचा हस्ते संत रोहिदास महाराज या च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी पोलीस पाटील हिंमत मोरे जानेश्वर मोरे देविदास मोरे उरवर्डू मोरे सुकलाल बाविस्कर आर डी वाघ दिपक मोरे गुलाब मोरे भुषण मोरे सचिन मोरे समाधान मोरे प्रविण मोरे रतिलाल कोळी सो हम मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.













