
कोरोनाचा पुन्हा विस्फोट
चोपडेकर सावधान
दि . 06 मार्च 2021 शनिवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 118 रुग्ण आढळले
चोपडा प्रतिनिधी -सचिन जैस्वाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 158 अहवाल पैकी 11 अहवाल पॉजिटिव आहेत तर 147 अहवाल निगेटिव आहेत .त्यात गुजरअळी 05 , खडगाव 01, गोरगावले बु 02 , अंबाडे 01 , पाटीलगढी 01 व सहकार कॉलनी 01 असे एकूण 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत .
आज एकूण = 118 अहवाल पॉजिटिव आहेत
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 107 अहवाल पॉझिटिव्ह आहेत
एकूण 265 रैपिड अहवाल पैकी 107 अहवाल पॉजिटिव आहेत तर 158 अहवाल निगेटिव आहेत .त्यात जयहिंद कॉलनी 01 , लोहिया नगर 02, हुडको कॉलनी 01, गुजराती गल्ली 01, सिद्धिविनायक नगर 01, आंबेडकर नगर 01, ओम नगर 01, रथ गल्ली 01, श्रीकृष्ण नगर 01, शंकर पार्वती नगर 01, श्रीराम नगर 01, बोरोले नगर 02, सुंदर गढि 04, शिंदे वाडा 02, गुजरअळी 07 , भाग्योदय नगर 01, महावीर कॉलनी 01, कासार गल्ली 01, पाटील गढी 01, ग्रामसेवक कॉलनी 02, विवेकानंद नगर 02, वृंदावन धाम 01, एसडीएच 01, शिव कॉलनी 01, माचला 01, पॅरिस पार्क 01, देवगाव 01, भारडू 01, गरताड 02, पंकज नगर 01, रिद्धीसिद्धी कॉलनी 01, आडगाव 01, थाळनेर दरवाजा 01, घुमावल 04, पटवे अळी 01, रामकुवर नगर 01, रामपुरा 01, पुंडलिक नगर 01,वरडी 02, मराठे गल्ली 01, एसबीआय जवळ 01, गंगाई नगर 01, विद्याविहार कॉलनी 01, गुजर अळी 04, तावसे बु 5 , चंदागौरी नगर 04, चौगाव 01, मुजुमदार गल्ली 01, चुंचाळे 01, घोडगाव 01, अडावद 02 , अकुलखेडा 02, गोरगावले 04 ,व चोपडा शहर 02 असे एकूण 107 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ..
असे एकूण आज 11 + 107 = 118 अहवाल पॉजिटिव आहेत
एकूण रुग्ण संख्या – 5235
बरे झालेले रुग्ण संख्या – 4666
मृत्यु रुग्ण संख्या – 76
एक्टिव रुग्ण संख्या – 493
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..












