
कोरोनाचा पुन्हा विस्फोट
चोपडेकर सावधान
दि . 07 मार्च 2021 रविवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 121 रुग्ण आढळले
चोपडा प्रतिनिधी – सचिन जैस्वाल
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 180 अहवाल पैकी 31 अहवाल पॉजिटिव आहेत तर 149 अहवाल निगेटिव आहेत .त्यात गुजराती गल्ली 02, गुजरअळी 01, थाळनेर दरवाजा 01, चांदसणी 01, गरताड 01, घुमावल बुद्रुक 07 , विटनेर 03 , अडावद 04 , अजंतीसिम 01, बीडगाव 02, धानोरा 03, देवगाव 01, धनवाडी 01 व चुंचाळे येथील 01 रुग्ण असे एकूण 31 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत .
आज एकूण = 121 अहवाल पॉजिटिव आहेत
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 90 अहवाल पॉझिटिव्ह आहेत
एकूण 177 रैपिड अहवाल पैकी 90 अहवाल पॉजिटिव आहेत तर 87 अहवाल निगेटिव आहेत .त्यात बोरोले नगर 04 , फुलेनगर 04, पंकज नगर 04, लोहिया नगर 01, गरताड 04, रामकुंवर नगर 03, भाग्योदय नगर 13, पवार नगर 02 , आंबेडकर चौक 01, अशोक नगर 01, अनंत नगर 02, मोठा माळीवाडा 02, सुंदर गढी 01, गणेश कॉलनी 04, देवगाव 01, कौतिक बाबा नगर 01, शिंदे वाडा 02, कॉलेज रोड 02, आडगाव 02, महाविर नगर 02, हुडको कॉलनी 02, विद्या विहार कॉलनी 02, देशमुख नगर 03, चोपडा शहर 08 , दत्त मंदिर 01, पांचाळेश्वर गल्ली 03, श्रीराम नगर 03,व हरेश्वर नगर 01, सहकार कॉलनी 02, रामपुरा02 , गांधी चौक 01, चहार्डी 01, कृष्ण मंदिर 01, मजरे होळ 01, खेडीभोकरी 01, थाळनेर दरवाजा 02 शिव कॉलनी 01 व तावसे बुद्रुक 01 असे एकूण 90 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ..
असे एकूण आज 31 + 90 = 121 अहवाल पॉजिटिव आहेत
*एकूण रुग्ण संख्या – *5356*
बरे झालेले रुग्ण संख्या – 4713
मृत्यु रुग्ण संख्या – 76
एक्टिव रुग्ण संख्या – 567
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..












