दिलासादायक बातमी आज चोपडा तालुका आज 75 रुग्ण आढळले

दिलासादायक बातमी
दि . 4 एप्रिल 2021 रविवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 75 रुग्ण आढळले
चोपडा प्रतिनिधीआर डी पाटील
चोपडा आज RTPCR Swab टेस्ट 32 अहवाल पैकी 09 अहवाल पॉजिटिव आहेत तर 23 अहवाल निगेटिव आहेत .त्यात वरडी 01,अडावद 02, गणपूर 01,गलंगी 02,हातेड बु 01 , हातेड खु 01 व गांधी चौक चोपडा येथील 01 असे एकूण 09 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत .

आज एकूण = 75 अहवाल पॉजिटिव आहेत
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 66 अहवाल पॉझिटिव्ह आहेत
एकूण 403 रैपिड अहवाल पैकी 66 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 337 अहवाल निगेटीव आहेत त्यात बोरोले नगर 03, गजानन नगर 01, ग्रामसेवक कॉलनी 01, गुजरअळी 01, कारगिल चौक 01, कुरवेल 01 , मल्हार पुरा 01, पाटील गढी 02, रत्नदीप नगर 01, सहकार कॉलनी 01, समता नगर 01, शिव कॉलनी 01, कठोरा 01, खर्डी 01, रामकुवर नगर 01, चहार्डी 08,अकुल्खेडा 02, गलंगी 02,हातेड बुद्रुक 05, घोडगाव 03, विटनेर 04, अनवर्डेखुर्द 03, अनवर्डे बुद्रुक 01, अजंतिसिम 02, मोहिदा 01,लासुर 01, सत्रासेन 01,चौगाव 02,मराठे 02,अडावद 04, वरडी 02,वेले 01, आडगाव 02 व धानोरा 02 असे एकूण 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ..
असे एकूण आज 09 + 66 = 75 अहवाल पॉजिटिव आहेत

*एकूण रुग्ण संख्या – *12040*
बरे झालेले रुग्ण संख्या – 10878
मृत्यु रुग्ण संख्या – 144
( आज मृत्यू तीन – 65 वर्षीय पुरुष (गणपूर ) , 54 वर्षीय पुरुष ( गुरुकुल नगर ) व 35 वर्षीय पुरुष ( अकुलखेडा)
एक्टिव रुग्ण संख्या – 1018
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More