चोपडा तालुक्यात आज 129रुग्ण कोरोना बाधित आढळले

दिलासादायक तरी काळजी घ्यावी
दि . 5 एप्रिल 2021 सोमवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 129 रुग्ण आढळले
चोपडा प्रतिनिधीआर डी पाटील
आज एकूण = 129 अहवाल पॉजिटिव आहेत
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 129 अहवाल पॉझिटिव्ह आहेत
एकूण 1044 रैपिड अहवाल पैकी 129 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 915 अहवाल निगेटीव आहेत त्यात गोरगावले बुद्रुक 05, नारद 01, माचला 07, गरताड 09, अडावद 08 , वर्डी 10, रुखनखेडा प्र अडावद 02, पिंप्री 03, पंचक 01, खर्डी 03, वरगव्हाण 02, पारगाव 02, बिडगाव 04, धानोरा 01, घोडगाव 02,गलंगी 03, अंवरदे खुर्द 09, गणपुर 03, हातेड खुर्द 02, हातेड बुद्रुक 01, भवाळे 02,मोहिदा 01, गलवाडे 01, कृष्णापुर 05, लासुर 14, चौगाव 02, चुंचाळे 01, सनपुले 01, अकुल्खेडा 01,चहार्डी 04, खाचणे 01, निमगव्हाण 02,दोदवाडे 02, वैजापूर 03, वराड 01, विरवाडे 01,सहयोगकॉलनी 01, बोरोले नगर 01,तारामती नगर 01, पाटील दरवाजा 01, पंकज नगर 01, ओम साई नगर 01, सहकार कॉलनी 01, अरुण नगर 01 व आदर्श नगर 01 असे एकूण 129 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ..


असे एकूण आज 129 अहवाल पॉजिटिव आहेत

*एकूण रुग्ण संख्या – *12169*
बरे झालेले रुग्ण संख्या – 11037
मृत्यु रुग्ण संख्या – 147
( आज मृत्यू तीन – 55 वर्षीय पुरुष (वरडी ) , 73 वर्षीय स्त्री ( नागलवाडी ) व 60 वर्षीय पुरुष ( चोपडा)
एक्टिव रुग्ण संख्या – 985
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More