चोपडा येथील वर्षा पाटील MH- SET ( सेट ) पात्रता परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण

चोपडा येथील वर्षा पाटील MH- SET ( सेट ) पात्रता परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण
चोपडा प्रतिनिधी :—-
चोपडा येथील बोरोले नगर भागातील कु.वर्षा पाटील ह्या MH- SET ( सेट ) वरिष्ठ शिक्षक पात्रता परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या आहेत त्या एम्.एस्स.सी, मॅथ (Mathematical Science)
उच्चशिक्षित असून त्यांनी मिळविलेल्या या अभिमानास्पद यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे .


त्या चोपडा निवासी खेडीभोकरीकर जे एस पाटील ,भुवनेश्वरी माध्यमिक विद्यालय , मनवेल ता यावल यांच्या सुकन्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More