आज चोपडा तालुक्यात 34कोरोना बाधित रुग्ण आढळले

दिलासादायक तरी काळजी घ्यावी
दि . 13 एप्रिल 2021 मंगळवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 34 रुग्ण आढळले
चोपडा प्रतिनिधीआर डी पाटील
आज एकूण = 34 अहवाल पॉजिटिव आहेत
त्यात आर्टिपीसीआर 08 रुग्णांची चाचणी घेण्यात आली होती पैकी 02 अहवाल पॉझिटिव्ह असून 06 अहवाल निगेटिव्ह आहेत
त्यात बोरोले नगर 01 व खर्डी 01 असे एकूण 02 अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत .
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 32 अहवाल पॉझिटिव्ह आहेत


एकूण 272 रैपिड अहवाल पैकी 32 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 240 अहवाल निगेटीव आहेत .
त्यात एस डी एच 01,गणपुर 01,विरवाडे 01, सहकार कॉलनी 01,अडावद 01, विचखेडा 01,वेले 01, गणेश कॉलनी 01, मराठे 01, चांदसणी 01, अनवर्डे खुर्द 02, लासुर 04, मोहिदा 01, हातेड बु 01,विषणापूर 01,घोडगाव 02,खाऱ्यापाडाव 02, मेलाने 01, नागलवाडी 02, कुरवेल 01, खाचणे 03 व बिडगाव 02 असे एकूण 32 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत ..
असे एकूण आज 02 + 32 = 34 अहवाल पॉजिटिव आहेत

*एकूण रुग्ण संख्या – *12996*
बरे झालेले रुग्ण संख्या – 12346
मृत्यु रुग्ण संख्या – 165
( आज मृत्यू तीन – 60 वर्षीय पुरुष (हातेड ) व 62 वर्षीय पुरुष ( वाळकी)
एक्टिव रुग्ण संख्या – 485
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More