चोपडा विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र वळवी उद्या नामनिर्देशन भरणार

चोपडा विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र वळवी उद्या नामनिर्देशन भरणार

चोपडा विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादी
काँग्रेस ,काँग्रेस आय, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) तसेच मित्र पक्षाचे उमेदवार जगदीशचंद्र वडवी हे उद्या दिनांक ०१/१०/२०१९ रोजी अकरा वाजता नाम निर्देशन भरणार आहे त्यापूर्वी मेळाव्या साठी गो.भी. जीनिंग सुंदर गडी रोड चोपडा येथे सकाळी दहा वाजता सर्व सन्माननीय पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आय पक्ष रिपब्लिकन पक्ष तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चोपडा यांना सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल स्वामी यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More