महावीर पतपेढीत अपहार प्रकरणी आज मुख्य आरोपी मॅनेजर शोभा शांखला यांचा सह दोन्ही आरोपींना १४ दिवसाची न्यायलिन कोठडी

महावीर पतपेढीत अपहार प्रकरणी आज मुख्य आरोपी मॅनेजर शोभा शांखला यांचा सह दोन्ही आरोपींना १४ दिवसाची न्यायलिन कोठडी

चोपडा शहरातील महावीर पतपेढीत  कर्जदाराची रक्कम कर्ज खात्यात न भरता परस्पर केला 1 लाख 8 हजार 342 रूपयाचा अपहार प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दि 23 सप्टेंबर 2020 रोजी नरेंद्र जैन व प्रवीण जैन ,माजी व्यवस्थापक शोभा शांखला यांचा विरुध्द व्यवस्थापक  अचल अग्रवाल यांनी गुन्हा दाखल केला होता. या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नरेंद्र चंपालाल जैन (53 ) व पिग्मी एजंट व लिपिक प्रविण इंदरचंद जैन (45)(दोन्ही रा.गणेश कॉलनी, चोपडा) हे दि 10 रोजी शहर पोलिसात स्वतःहुन हजर झाले असता त्यांना अटक करण्यात आली होती त्यांना दी.११ मे रोजी तिन्ही आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज दी १४ रोजी तिन्ही आरोपींना चोपडा कोर्टात हजर केले असता तिन्ही आरोपींना दी.२८ मे पर्यंत  न्यायलिन कोठडी सुनावण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More