भाजपा बेटी बचाओ.बेटी पढाओ तालुका अध्यक्ष पदी संभाजीराव पाटील यांची निवड

संभाजीराव पाटील यांची भाजपा बेटी बचाओ.बेटी पढाओ तालुका अध्यक्ष पदी निवड


चोपडा तालुक्यातील आडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील यांची भाजपा बेटी बचाव बेटी पढाओ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली यांना नियुक्ती पत्र भाजपाचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी दिले या नियुक्ती बदल भाजप नेते चंद्रशेखर दादा जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील आडगाव चे माजी उपसरपंच योगराज पाटील यांनी अभिनंदन केले सर्व ऋ अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More