कार्यसम्राट अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत
सागरभाऊ ओतारी यांचा अभीष्टचिंतन सोहळा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा

कार्यसम्राट अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत सागरभाऊ ओतारी यांचा अभीष्टचिंतन सोहळा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा
चोपडा (प्रतिनिधी):-


आज दि.२३ जून रोजी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना संघटक सागरभाऊ ओतारी यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यसम्राट अण्णासाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू ऑटोरिक्षा चालकांना ऑटो रिक्षा टफच्या वाटप व कोरोना योध्द्यांच्या सन्मानाने पार पडला.यानंतर मानव सेवा तीर्थ, वेले येथे फळवाटप व गोशाळा येथे गोमातांना अन्नदान करण्यात आले.


याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजनसर, मनोहर खैरनार(जिल्हा नियोजन समिती), उपजिल्हा संघटक विलास मुळे, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईदजी मुल्ला, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहर प्रमुख आबा देशमुख, तालुका संघटक सुकलाल कोळी, जि.प. सदस्य हरीष पाटील, पं.स. सदस्य एम. व्ही. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील, गटनेता तथा गटनेता महेंद्र धनगर, नगरसेवक किशोर चौधरी, प्रकाश राजपूत, भैया पवार, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, सुनिल पाटील, दिव्यांक सावंत, अनिल बाविस्कर, वासुदेव महाजन, हरीश पवार, प्रतापअण्णा पाटील, पी.आर.माळी, विक्की शिरसाठ, धीरज गुजराथी आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More