अनवर्दे खु जेडीसीसी बँक शाखाधिकारी विजय पाटील प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त …

अनवर्दे खु जेडीसीसी बँक शाखाधिकारी विजय पाटील प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त …
चोपडा प्रतिनिधी :—


अनवर्दे खु!! जेडीसीसी बँक शाखाधिकारी विजय पाटील ३०जून रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी केले होते .


सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी त्यांनी सेवेत असताना केलेल्या कार्याचा गौरव उपस्थितांनी केला .कार्यक्रम भरत साहेबराव पाटील , श्रीराम विठ्ठल पाटील व ग्रामस्थ यांच्या नियोजनाने यशस्वी झाला .


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प सदस्य प्रा डॉ निलम पाटील ,सरपंच संजय शिरसाठ ,पी टी एस विद्यालयाचे चेअरमन प्रविण साळुंखे ,व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर (निंबाजी) बोरसे, अनवर्दे खु वि का भालेराव चिमन बोरसे ,विचखेडा वि का चेअरमन अशोक धनगर ,राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष उर्वश साळुंखे, विठ्ठल दगडू पाटील, संतोष उठा पाटील, पंढरीनाथ बोरसे ,रविंद्र वाघ ,दिलिप वाघ ,डॉ जयवंत बोरसे ,गुलाबराव वाघ ,विश्र्वास बोरसे ,भालेराव बोरसे, अनिल बोरसे ,रामराव बोरसे ,भिका चांभार ,शिवाजी पारे ,प्रल्हाद शिरसाठ ,कैलास शिरसाठ ,कलावती बोरसे ,आशा पाटील ,अर्चना पाटील, पत्रकार चंद्रकांत पाटील आदि उपस्थित होते.


सुत्रसंचलन पीटीएस विद्यालय मुख्याध्यापक बळवंत सोनवणे यांनी केले तर आभार नथ्थू बोरसे यांनी मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More